🛑 तुमच्या मनातील 'Pressure Cooker' चा Blast होण्याआधी...

Design a Stress-Free Lifestyle with a Proven Roadmap!

ताणाचे मूळ कारण (Root Cause) शोधून, Instant Relaxation देणाऱ्या 100% Practical Solutions चा एकमेव वर्कशॉप.

Get Stress Free - for ₹51 Only
100% Practical Demos For the Entire Family
Stressed and exhausted Maharashtrian woman at work Calm Maharashtrian woman practicing Pranayama outdoors
Slide to Transform
Day & Date

Sunday, 25 Feb 2026

Time

10:00 AM - 12:30 PM (IST)

Venue

LIVE on Zoom

The Reality Check

तुम्हीही रोज ही 'Invisible Bags' (अदृश्य ओझी) वाहत आहात का?

दैनंदिन आयुष्यात आपण नकळतपणे खूप ओझी घेऊन जगत असतो:

Workload & Deadlines

बॉसचे प्रेशर आणि ऑफिस पॉलिटिक्स.

Family & Relationships

नात्यांमधील तणाव आणि साठलेला राग.

Financial Stress

EMI, पैशांचे प्रॉब्लेम्स आणि भविष्याची चिंता.

Mental Burnout

Overthinking, झोप न येणे (Insomnia), सततची चिडचिड आणि Low Energy.

🚨 Warning: हा 'Stress' म्हणजे तुमच्या शरीराचा अलार्म आहे की आत काहीतरी बिघडलंय (Imbalance). याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे रूपांतर मोठ्या आजारात होते!

Science + Ancient Wisdom

हा फक्त एक Motivational Workshop नाहीये!

हा वर्कशॉप इतरांपेक्षा वेगळा का आहे? कारण आपण फक्त 'विचार बदला' असं सांगणार नाही, तर आपण 'Science' समजून घेणार आहोत.

  • Science of Stress

    अश्मयुगातील वाघाची भीती आता Modern युगात Deadlines आणि Targets मध्ये कशी बदलली आहे (Fight or Flight Mechanism).

  • Chemistry of Body

    तुमचे Moods हे फक्त विचार नसून 'Chemical Messengers' आहेत. आपण Happy Hormones (Dopamine, Oxytocin) वाढवण्याचे रहस्य शिकणार आहोत.

  • Holistic Approach

    मानवी शरीराचे ५ स्तर (पंचकोष) आणि ७ चक्रांचे (Energy Channels) विज्ञान.

  • 100% Practical

    फक्त थिअरी नाही, तर तुम्हाला 'Instantly' फरक जाणवून देणारे Practical Demos (उदा. Humming & Breathwork).

Meditation, Journaling, and Holistic Healing
Neural Rewiring
Inner Healing
7 Chakra Balancing
EFT Tapping
Breathwork
Perfect Balance

तुमचा स्वभाव Logical असो वा Emotional... हे Solutions दोघांसाठीही आहेत!

काहींना विज्ञानावर (Science) विश्वास असतो, तर काहींना भावनांवर (Emotions). हा वर्कशॉप अशा प्रकारे डिझाइन केला आहे की तो सगळ्यांनाच Patel!

For the Logical Mind

जर तुम्हाला 'का आणि कसे?' (Why & How) समजून घ्यायला आवडत असेल, तर आपण 'Neuroscience', 'Hormones' आणि 'Breathing' च्या मागील 100% सायन्स आणि लॉजिक शिकणार आहोत. अंधश्रद्धा नाही, फक्त फॅक्ट्स!

VS

For the Emotional Mind

जर तुम्ही तुमच्या भावनांशी (Emotions) जोडलेले असाल, तर आपण Inner Healing, Visualization आणि शरीर-मनाला शांत करणारी अतिशय सोपी आणि प्रभावी 'Self-Care' तंत्रे अनुभवणार आहोत.

Syllabus: काय शिकायला मिळेल?

A clear roadmap for navigating out of the stress loop

1
Day 1

ताणाचे मूळ विज्ञान (The Root Cause)

Brain चा 'Fight or Flight' मोड कसा काम करतो आणि त्याला शांत कसे करावे?

2
Day 2

Harmonal Balance (हार्मोन्सचा खेळ)

Cortisol & Adrenaline (शत्रू की मित्र?) आणि Happy Hormones कसे तयार करावेत.

3
Day 3

Good Stress vs Bad Stress

ताण नेहमीच वाईट नसतो! Eustress (Growth साठी) आणि Distress (Anxiety साठी) यातील फरक.

Success Stories

What Our Participants Say

"This workshop completely changed my perspective towards stress. The practical demos are eye-opening. Highly recommended!"

- Ramesh M.

"The mix of science and ancient wisdom is incredible. I feel much more calm and in control of my daily workload now."

- Sunita D.

"The breathing techniques taught here work instantly. It's truly a practical roadmap to a stress-free life."

- Amit P.

Transform Your Life: From Survival to Thriving!

Before

  • सतत थकवा (Low Energy)
  • राग आणि चिडचिड
  • Confusion आणि Overthinking

After

  • शांतता (Inner Peace)
  • स्पष्ट निर्णय क्षमता (Focus)
  • भरपूर उत्साह (High Energy)

Note: हा वर्कशॉप फक्त तुमच्यासाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी (Entire Family) उपयुक्त आहे, जेणेकरून घरातील वातावरण सुधारेल!

About the Coach
15+ Years
Experience
Meet Your Coach

Geetanjalii Supekar

Holistic Health & Stress Management Expert

With over 15 years of experience in helping professionals and families navigate stress, Geetanjalii Supekar combines modern neuroscience with ancient Yogic practices to deliver instantly applicable solutions.

  • Certified Holistic Health Coach
  • Trained 10,000+ participants globally
  • Deep understanding of Mind-Body Medicine